Dear Molly Trailer Release: वडील -मुलीच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी ‘डियर मॉली’, ट्रेलर प्रदर्शित

‘डिअर मॅाली’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असुन यात गुरबानी गिल, अलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, अश्विनी गिरी, लिया बॅायसेन, क्रिस्टर होल्मग्रेन मुख्य भूमिकेत आहेत.

Photo Credit - Instagram

सध्या मराठी चित्रपटांच्या यादीत अनेक दमदार चित्रपटांचा समावेश होत असतानाच आता प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डिअर मॅाली’चाही यात समावेश होत आहे. ज्यांनी अनेक नावाजलेले चित्रपट सिनेमासृष्टीला दिले आहेत. येत्या १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. ‘डिअर मॅाली’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असुन यात गुरबानी गिल, अलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, अश्विनी गिरी, लिया बॅायसेन, क्रिस्टर होल्मग्रेन मुख्य भूमिकेत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement