Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha Trailer: मागचा पुढचा सगळा हिशोब चुकता करायला येतोय पहिला लांडगा 'दिग्या', महेश मांजरेकरांची खास पोस्ट

चित्रपटात 'दिग्या' या भुमिकेत प्रेम धर्माधिकारी आहे. महेश मांजकेरांनी खास शैलीत एक पोस्ट शेअर केली आहे.

(Photo Credit - Instagram)

दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ चित्रपटाचा ट्रेलर रीलीज करण्यात आला आहे. मुंबईत मिल बंद पडल्या आणि त्यांनंतर मिल कामगारांच्या पुढील पिढ्यांची झालेली वाताहात पुन्हा रूपेरी पडद्यावर घेऊन येण्यासाठी महेश मांजरेकर सज्ज आहेत. चित्रपटात 'दिग्या' या भुमिकेत प्रेम धर्माधिकारी आहे. महेश मांजकेरांनी खास शैलीत एक पोस्ट शेअर केली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement