Bigg Boss 15 विजेती Tejasswi Prakash मराठी सिनेमात; Man Kasturi Re मधून Abhinay Berde सोबत रसिकांच्या भेटीला

Bigg Boss 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश पहिल्यांदाच मराठी सिनेमामध्ये झळकणार आहे.

Bigg Boss 15 ची विजेती आणि लोकप्रिय टीव्ही कलाकार Tejasswi Prakash ची मराठी सिनेक्षेत्रात एंट्री झाली आहे. संकेत माने दिग्दर्शित 'मन कस्तुरी रे' या सिनेमातून ती रसिकांच्या भेटीला येणार आहे. 4 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार असून अभिनय बेर्डे हा तिचा सहकलाकार आहे.

पहा तेजस्वी प्रकाश- अभिनय बेर्डे यांचं पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now