Tejashri Pradhan's Mother Passes Away: अभिनेत्री तेजश्री प्रधानला मातृशोक; आजारपणात झाले आईचे निधन
तेजश्रीची आई गेल्या काही काळापासून आजारी होती. या आजारपणातच 16 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी त्यांचे निधन झाले.
‘होणार सून मी या घरची’ मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेल्या तेजश्री प्रधानवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अहवालानुसार तेजश्री प्रधानच्या आईचे निधन झाले आहे. तेजश्रीची आई गेल्या काही काळापासून आजारी होती. या आजारपणातच 16 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी त्यांचे निधन झाले. तेजश्रीच्या यशामध्ये तिच्या आईचा मोठा हात होता. तेजश्री प्रधानच्या कोणत्याही कार्यक्रमाला, स्क्रीनिंगला तिची आई तिच्याबरोबर असायची. तेजश्रीने वरचेवर तिच्या आईसोबतचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असे. तेजश्री प्रधानची आई एक सेल्स टॅक्स ऑफिसमध्ये काम करायची. (हेही वाचा: Nana Patekar On Viral Video: सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याला थप्पड मारल्याप्ररकणी नाना पाटेकर यांनी दिली प्रतिक्रिया)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Vishnu Prasad Passes Away: मल्याळम इंडस्ट्रीवर शोककळा! अभिनेते विष्णू प्रसाद यांचे दीर्घ आजाराने निधन
PM Kisan Samman Nidhi Yojana: जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता कधी येणार; कसे तपासावे स्टेटस्
Advertisement
Advertisement
Advertisement