Flimbazar: राज्यातील सांस्कृतिक विभाग सुरु करणार फिल्मबाजार पोर्टल

फिल्मबाजार नावाने महाराष्ट्र राज्याचे सास्कृतीक विभाग ऑनलाईन पोर्टल सुरु करणार आहे

राज्यात मराठी चित्रपट, मालिका, ओटीटी या शिवाय विविध कार्यक्रमासाठी एका ऑनलॉईन पोर्टल सुरु करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली. फिल्मबाजार असे या पोर्टलचे नाव असणार असून हे पोर्टल 24/7 सुरु राहणार आहे.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement