पोस्टवर आलेल्या कमेंटला सोनालीने हॉट फोटो शेअर करत दिले उत्तर

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मिडीयावर तिने निरनिराळे लुक्स पोस्ट करत असते.

Sonalee Kulkarni (Photo- Instagram)

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मिडीयावर तिने निरनिराळे लुक्स पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वीच सोनालीने बॅक लेस  फोटो पोस्ट केला होता. ज्यावर अनेकांनी 'पलट' अशी कमेंट केली होती. आता सोनालीने त्या सर्व कमेंट करणाऱ्यांसाठी एक फोटो पोस्ट केला आहे. ज्या फोटोला तिने 'For all those who commented “पलट” on my previous post'' असे कॅप्शन दिले आहे. पहा सोनालीचा फोटो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement