Lochya Zaala Re Tesear: सिद्धार्थ, अंकुशच्या ‘लोच्या झाला रे’चा टिझर प्रदर्शित, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला असुन या चित्रपटात अंकुश चौधरी, सिध्दार्थ जाधव, आणि वेदेही परशुराम मुख्य भुमिकेत आहे.
सध्या सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांसाठी मराठी चित्रपटांच्या मनोरंजनाची पर्वणी असताना 'लोच्या झाला रे' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 4 फ्रेबुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला असुन या चित्रपटात अंकुश चौधरी, सिध्दार्थ जाधव, आणि वेदेही परशुराम मुख्य भुमिकेत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement