अभिनेत्री शिवानी सुर्वे बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरे सोबत विवाहबंधनामध्ये अडकली आहे. सोशल मीडीयामध्ये शिवानी-अजिंक्य च्या लग्नाचे फोटोज व्हिडिओज शेअर केले आहेत. यामध्ये शिवानीच्या उखाणाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. शिवानीने लग्नविधीच्या सोहळ्या दरम्यान पारंपारिक साडी ऐवजी पेस्टल पिंक रंगाचा लेहंगा परिधान केला होता. Swanandi Tikekar-Ashish Kulkerni: स्वानंदी टिकेकरने पती आशिष कुलकर्णी घेतलेला खास उखाणा (Watch Video) .

शिवानीचा उखाणा

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Surve (@iam_shivanisurve)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)