Swanandi Tikekar-Ashish Kulkerni: स्वानंदी टिकेकरने पती आशिष कुलकर्णी घेतलेला खास उखाणा (Watch Video)

गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर पाठोपाठ काल अभिनेत्री स्वानंदी टिकेकर गायक आशिष कुलकर्णी सोबत विवाहबंधनात अडकली आहे.

Swanandi Tikekar-Ashish Kulkerni: स्वानंदी टिकेकरने पती आशिष कुलकर्णी घेतलेला खास उखाणा (Watch Video)
Swanandi and ashish | Insta

सध्या लग्नसराई सुरू आहे. मराठी सिनेसृष्टीमध्येही कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर पाठोपाठ काल (25  डिसेंबर) अभिनेत्री स्वानंदी टिकेकर गायक आशिष कुलकर्णी सोबत विवाहबंधनात अडकली आहे. या लग्नसोहळ्याचे फोटोज आणि व्हिडिओज वायरल झाले आहेत. यामध्ये स्वानंदीने पती आशिषचं नाव खास 'कुलकर्णींची सून' म्हणून उखाण्यामध्ये घेतलं आहे. पहा स्वानंदीने लग्नात पिवळ्या रंगाची पैठणी परिधान केली होती. Gautami Deshpande Wedding: गौतमी देशपांडे अडकणार विवाहबंधनात; पहा होणारा नवरा कोण? 

पहा स्वानंदीचा उखाणा

 

View this post on Instagram

 

A post shared by Majja (@its.majja)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2023 12:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).