Sangeet Manapmaan Teaser: संगीत मानापमान मध्ये सुमीत राघवन, सुबोध भावे, उपेंद्र लिमये सह दमदार कलाकारांची फौज; पहा पहिला टीझर (Watch Video)

संगीत मानापमान हा सिनेमा 10 जानेवारी 2024 ला रीलीज होणार आहे.

Sangeet Manapman | Instagram

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित संगीत मानापमान नाटक आता रूपेरी पडद्यावर रसिकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध भावे दिग्दर्शित या सिनेमाचा पहिला टीझर समोर आला आहे. दरम्यान या सिनेमामध्ये दमदार कलाकारांची फौज आहे. सुमीत राघवन, उपेंद्र लिमये, वैदेही परशूरामी, सुबोध भावे, निवेदिता सराफ,  नीना कुलकर्णी आदी कलाकार झळकणार आहेत. तर या सिनेमाला शंकर, एहसान,लॉय यांचे संगीत आहे.

संगीत मानापमान टीझर

 

 

View this post on Instagram

 

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now