Roop Nagar Ke Cheetey चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 16 सप्टेंबरला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

हा चित्रपट 16 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विहान सूर्यवंशीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Roop Nagar Ke Cheetey (Photo Credit - Twitter)

मैत्रीचा एक वेगळा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'रुप नगर ते चीते' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 16 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विहान सूर्यवंशीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर विहान सूर्यवंशी, कार्तिक कृष्णन यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement