Rinku Rajguru च्या फीटनेस रिजीम मध्ये मांजरीची लूडबूड; पहा हा क्यूट व्हिडिओ

रिंकू राजगुरूने मांजरी सोबतचा तिच्या अकलूजच्या घरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

रिंकू राजगुरू । PC: Facebook

Rinku Rajguru च्या फीटनेस रिजीम मध्ये मांजरीच्या लूडबूडीचा एक व्हिडिओ तिने फेसबूक वर शेअर केला आहे. रविवार सकाळ निमित्त रिंकू व्यायामासाठी सज्ज होती पण तिच्या मांजरीच्या व्यत्ययाने पहा काय घडलं.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement