पुष्कर जोग, मंजिरी फडणीस स्टारर 'अदृश्य' या दिवशी रसिकांच्या भेटीला
'अदृश्य' चित्रपटात पुष्कर जोग , मंजिरी फडणीस ,अनंत जोग , उषा नाडकर्णी ,अजय कुमार सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बॉलिवूड चे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर कबीर लाल ज्यांनी आज पर्यंत ताल , परदेस , कहो ना प्यार है , वेल कम बॅक इत्यादी सारख्या अनेक हिंदी चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे आणि आता त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी सिनेमा 'अदृश्य' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 'अदृश्य' चित्रपटात पुष्कर जोग, मंजिरी फडणीस, अनंत जोग, उषा नाडकर्णी, अजय कुमार सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 13 मे रोजी अदृश्य सर्वत्र महाराष्ट्रत प्रदर्शित होत आहे .
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement