Bhirkit: अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' चित्रपटाचे पोस्टर आऊट, गिरीश कुलकर्णी मुख्य भूमिकेत
अनुप जगदाळे दिग्दर्शित भिरकीट चित्रपटाचे पोस्टर गुडीपाडवाच्या निमित्ताने सोशल मिडियावर शेअर करण्यात आले. हा सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरमध्ये गिरीश कुलकर्णी स्कुटरवर बसलेले दिसत आहेत.
अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' चित्रपटाचे पोस्टर गुडीपाडवाच्या निमित्ताने सोशल मिडियावर शेअर करण्यात आले. हा सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरमध्ये गिरीश कुलकर्णी स्कुटरवर बसलेले दिसत आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement