Pawankhinda Trailer: पावनखिंड चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, 18 फ्रेबुवारीला चित्रपटगृहात

पावनखिंड चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला असुन हा चित्रपट 18 फ्रेबुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Pawankhind Trailer (Photo Credit - YouTube)

विविध ऐतिहासिक विषयांवर आधारित चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास चित्रपटातून समोर आणला. त्यापैकीच इतिहासातल्या अतुलनीय पराक्रमाची परिसीमा म्हणजे पावनखिंडीचा रणसंग्राम. हा रणसंग्राम ते मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. पावनखिंड चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला असुन हा चित्रपट 18 फ्रेबुवारीला प्रदर्शित होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now