Amhi Jarange Movie: मराठ्यांचा नवा सरदार, 'आम्ही जरांगे' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. मराठ्यांच्या हक्कासाठी लढलेला नेता मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Amhi Jarange Movie: मराठ्यांचा नवा सरदार, 'आम्ही जरांगे' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
Amhi Jarange Movie: PC TWITTER

Amhi Jarange Movie: मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. मराठ्यांच्या हक्कासाठी लढलेला नेता मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनी ट्रेलर पाहून कौतुकाचे वर्षाव केला आहे. 'आम्ही जरांगे' (Amhi Jarange) चित्रपटात कलाकारांची मांडीयाळी पाहायला मिळणार आहे. अभिनेता प्रसाद ओक, सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगाडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे हे कलाकार पडद्यावर झळकणार आहे. मनोज जरांगे यांच्या भुमिकेत मकरंद देशपांडे दिसणार आहे. ( हेही वाचा-  कंगना रणौतला थप्पड मारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या समर्थनार्थ पुढे आला संगीतकार Vishal Dadlani; दिला नोकरीचा प्रस्ताव

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2024 03:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).