‘एक दोन तीन चार’ या नवीन चित्रपटाची घोषणा, निपुण आणि वैदैहीची दिसणार रोमॅंटिक केमिस्ट्री

या सिनेमाचं दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केलं आहे, ज्यांच्या बहुचर्चित ‘मुरांबा’ या चित्रपटानंतरचा हा पुढील चित्रपट असणार आहे.

Ek Dok Tin Char Movie (Photo Credit - Twitter)

‘जिओ स्टुडिओज’च्या ‘एक दोन तीन चार’ या आगामी चित्रपटाची आज घोषणा करण्यात आली असून नवीन वर्षात हा चित्रपट आपल्या भेटीला येणारं आहे. एक नाविन्यपूर्ण अशी जोडी म्हणजेच अभिनेता निपुण धर्माधिकारी आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात असणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केलं आहे, ज्यांच्या बहुचर्चित ‘मुरांबा’ या चित्रपटानंतरचा हा पुढील चित्रपट असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vaidehi Parashurami (@parashuramivaidehi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement