Nach Ga Ghuma Trailer: मालकीण-मोलकरीणीच्या नात्यावर बेतलेला 'नाच गं घुमा' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च
परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ 1 मे दिवशी रिलीज होणार आहे.
मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या मालकीण-मोलकरीणीच्या नात्यावर बेतलेला 'नाच गं घुमा' सिनेमाचा ट्रेलर अखेर रसिकांच्या भेटीला आला आहे. हसता हसता अंतर्मुख करणारा हा सिनेमा 1 मे दिवशी रिलीज होणार आहे. घराघरात संसार आणि करियर याची कसरत करणारी महिला अनेकदा मोलकरणीवर अवलंबून असते पण त्यामध्ये एकमेकींशी जुळवून घेताना समोर येणारे कटू गोड प्रसंग या सिनेमात मांडले आहेत. Nach Ga Ghuma Teaser: 'नाच गं घुमा' सिनेमाचा पहा धमाकेदार टीझर (Watch Video) .
पहा ट्रेलर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)