Nach Ga Ghuma Teaser: 'नाच गं घुमा' सिनेमाचा पहा धमाकेदार टीझर (Watch Video)

परेश मोकाशी दिग्दर्शित नाच गं घुमा सिनेमा 1 मे दिवशी रिलीज होणार आहे.

Socially टीम लेटेस्टली|

'नाच गं घुमा' सिनेमाचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. 'तिसरं महायुद्ध झालं तर ते कामवाल्या बाईंच्या टंचाईमुळे होईल' या सिनेमातील वाक्यावरूनच या सिनेमामध्ये घर, संसार, करिअर यामध्ये कसरत करत असलेल्या महिलेची कहाणी सिनेमामध्ये दिसणार आहे याचे संकेत मिळत आहे. झिम्मा, बाईपण भारी देवा.. च्या यशानंतर अजून एक महिला वर्गाला केंद्रस्थानी मानून  त्यांच्या भावविश्वातील गोष्टी रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. टीझर मध्ये मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये आणि बालकलाकार  मायरा स्वकुळ आहे.

पहा टीझर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change