‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका (Watch Video)
सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला या चित्रपटाला अवधुत गुप्तेंचे संगीत लाभले आहे.
‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ (Mogalmardini Chatrapati Tararani) या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.सोनाली कुलकर्णीची (Sonalee Kulkarni) प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून रणरागिणी म्हणजे महाराणी ताराबाई राजाराम भोसले. त्यांच्या शौर्याचे गुणगान मुघलांसारख्या बलाढ्य शत्रुनेदेखील केले. त्या महान राणींचा इतिहास पहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले असून प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्दापूरकर आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे क्रिएटिव्ह व्हाईब आणि समीर अरोरा हे सहनिर्माते आहेत.
पहा व्हिडीयो -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dr. Shirish Valsangkar: डॉ. शिरीष वळसंगकरांची म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक; 160 कोटींच्या गुंतवणूकीचे वारसांना 300 कोटी मिळणार
Atul Kulkarni Visits Kashmir: अभिनेता अतुल कुलकर्णी यांचे कश्मीरमधून अवाहन; 'येथील नागरिक आणि पर्यटनास प्रोत्साहन, पाठिंबा द्या'
Sonu Sood’s Wife Sonali Car Accident: अभिनेता सोनू सूद याची पत्नी सोनाली कार अपघातात भीषण जखमी; मुंबई-नागपूर महामार्गावर दुर्घटना
DC vs LSG IPL 2025 Live Streaming: आज आयपीएलच्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने; भारतात लाईव्ह सामना पाहण्यासाठी 'हे' जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement