Satish Joshi Passed Away: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी निधन; व्यासपीठावरच घेतला अखेरचा श्वास

अभिनेते राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सतीश जोशी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या पोस्टमध्ये राजेश देशपांडे यांनी लिहिलं आहे की, 'रंगोत्सवात स्टेजवरच सतीश जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.'

Satish Joshi (PC - Facebook)

Satish Joshi Passed Away: ज्येष्ठ अभिनेते अभिनेते सतीश जोशी (Satish Joshi) यांचे निधन झाले आहे. सतीश जोशी यांनी स्टेजवरच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नुकतीच अभिनेते राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सतीश जोशी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या पोस्टमध्ये राजेश देशपांडे यांनी लिहिलं आहे की, 'रंगोत्सवात स्टेजवरच सतीश जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.'

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement