मराठी अभिनेत्री Shruti Marathe ने सोशल मिडीयावर शेअर केले तिचे मनमोहक फोटो
श्रुती ने एक फोटो तिच्या इंस्टाग्राम वर पोस्ट केला आहे ज्यात ती अतिशय मनमोहक दिसत आहे.
मराठी इंडस्ट्रीमधील सोज्वल आणि सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रीच्या यादित श्रुती मराठे हीच नाव आवर्जून घेतले जाते. श्रुती नेहमी तिचे रील्स आणि फोटो सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतेच श्रुती ने तिचे फोटो इंस्टाग्राम वर पोस्ट केले आहेत ज्यात ती अतिशय मनमोहक दिसत आहे. त्या फोटोंना तिने "Life is simple, it's either cherry red or midnight blue."असे कॅप्शन दिले आहे.पहा फोटो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)