Priyadarshan Jadhav Tests Positive For COVID 19: अभिनेता,दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव याला कोरोनाची लागण ; हॉस्पिटल मध्ये दाखल

प्रियदर्शन जाधव ने इंस्टाग्रामवर पोस्ट करत त्याला कोरोनाची लागण झाल्याने तो हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचं म्हटलं आहे.

Priyadarshan Jadhav| Photo Credits: Instagram

प्रियदर्शन जाधव ने इंस्टाग्राम पोस्ट द्वारा तो कोरोनाबाधित असून उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाल्याचं म्हणाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyadarshan Jadhav (@priyadarshanjadhavv)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement