Bhalchandra Kulkarni Passes Away: अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन; वयाच्या 88 व्या वर्षी कोल्हापूरात घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ अभिनेते आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे.
ज्येष्ठ अभिनेते आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. कोल्हापूरात राहत्या घरी त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. भालचंद्र कुलकर्णी यांनी 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. ‘झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘जावयाची जात’ या चित्रपटात ते झळकले आहेत. ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे लोकप्रिय गाणं त्यांच्यावर चित्रित झालेले आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' चित्रपटातील 'श्याम' काळाच्या पडद्याआड; अभिनेते माधव वझे यांचे निधन
Millena Brandao Dies: नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शोमधील बाल कलाकार मिलेना ब्रँडाओचे 11 व्या वर्षी निधन; 13 व्या हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
Advertisement
Advertisement
Advertisement