Manoj Jarange Patil Sangharsh Yodh Movie Teaser: मनोज जरांगे पाटील संघर्षयोद्धा सिनेमाचा टीझर जारी (Watch Video)

शिवाजी दोलताडे दिग्दर्शित “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” चित्रपट २६ एप्रिलला चित्रपटगृहात पाहायला मिळेल.

मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन उभं करणारे मनोज जरांगे पाटील यांचा जीवनपट आता रूपेरी पडद्यावर येणार आहे. आज या सिनेमाचा टीझर जारी करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये जरांगे चा संघर्ष लोकांसमोर ठेवला जाणार आहे. शिवाजी दोलताडे दिग्दर्शित हा सिनेमा 26 एप्रिलला रसिकांच्या भेटीला येणार असून अभिनेता रोहन पाटील मनोज जरांगे पाटील यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

पहा टीझर

 

View this post on Instagram

 

A post shared by Vinod kailashrao ubale Patil (@vinod_patil8111)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement