Maharashtra Shaheer Trailer: अभिनेता Ankush Chaudhari ची मुख्य भूमिका असलेला शाहीर साबळेंच्या जीवनपटाचा ट्रेलर जारी (Watch Video)

केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' 28 एप्रिल दिवशी रिलीज होणार आहे.

Maharashtra Shaheer | YouTube

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये लोककलेमधून समजात जागृती करणार्‍यांपैकी एक शाहीर साबळे यांचा जीवनप्रवास आता रूपेरी पडद्यावर 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमामधून समोर येणार आहे. 28 एप्रिल दिवशी रिलीज होणार्‍या या सिनेमाचा आता ट्रेलर जारी करण्यात आला आहे. केदार शिंदे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे तर अजय-अतुल म्युझिकल्सची गाणी या सिनेमामध्ये आहेत. दरम्यान अकुंश चौधरी प्रमुख भूमिकेत आहे. Maharashtra Shahir: 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमात उलगडणार साने गुरूजी- शाहीर साबळे यांच्यातील गुरूशिष्याचं नातं; आज साने गुरूजींच्या जयंती निमित्त त्यांच्या भूमिकेची खास झलक रसिकांच्या भेटीला.

पहा 'महाराष्ट्र शाहीर' चा ट्रेलर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)