Panchak First Look: माधुरी दीक्षितने जारी केली आगामी मराठी सिनेमा 'पंचक' ची झलक
यापूर्वी माधुरीने 15 ऑगस्ट या सिनेमाची निर्मिती केली होती. तर बकेट लिस्ट या मराठी सिनेमामधून ती अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा मराठी सिनेमामध्ये झळकली होती.
बॉलिवूडची मराठमोळी धक धक गर्ल माधुरी दीक्षित हीने दसर्याच्या मुहूर्तावर 'पंचक' या आगामी मराठी सिनेमाची घोषणा केली आहे. माधुरी दीक्षित निर्मित हा सिनेमा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन जयंत जठार आणि राहुल आवटे करणार आहेत. यापूर्वी माधुरीने 15 ऑगस्ट या सिनेमाची निर्मिती केली होती. तर बकेट लिस्ट या मराठी सिनेमामधून ती अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा मराठी सिनेमामध्ये झळकली होती.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)