Limbu Firawla Song: गौतमी पाटील-अमेय वाघ चं 'लिंबू फिरवलं' गाणं रीलीज; 'लाईक आणि सबस्क्राईब' मध्ये दिसणार गौतमी पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर
'लाईक आणि सबस्क्राईब' मधील 'लिंबू फिरवलं' या गाण्याला वैशाली सामंत आणि रविंद्र खोमणे चा आवाज आहे.

लिंबू फिरवलं गाणं
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
