Khalga Trailer: ‘खळगं’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; कथानक सत्य घटनेवर आधारीत असल्याचा दावा

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे.

Khalge Marathi Movie

थरारक, रहस्यमय विषयावर भाष्य करणाऱ्या आणि सत्य परिस्थितीचं दर्शन घडवणाऱ्या ‘खळगं’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला नवोदित कलाकार येणार आहेत. ट्रेलर झालेल्या कथेमध्ये, पोलीस होण्याची उमेद, उराशी बाळगलेलं स्वप्न एका आई लेकाची सुरू असलेली धडपड, एकीकडे प्रेमासाठीचा त्याग या सर्व गोष्टी आपल्याला ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे.

पाहा ट्रेलर -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement