Baipan Bhari Deva: केदार शिंदेचा नवी सिनेमा, बाईपण भारी देवाचा टिझर प्रदर्शित

या चित्रपटाच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,सुकन्या मोने,शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Baipan Bhari Devha

केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) चित्रपट आजच प्रदर्शित झाला आहे. अशातच आता त्यांच्या दुसऱ्या सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. "बाईपण भारी देवा"  (Baipan Bhari Deve) या आगामी चित्रपटाचा टिझर नुकताच आउट झाला आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,सुकन्या मोने,शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now