Baipan Bhaari Deva Release Date: केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' 28 जानेवारीला होणार रिलीज - Socially
केदार शिंदे यांच्या 'बाईपण भारी देवा' सिनेमात कलाकार कोण आहेत? मुख्य भूमिका कोण साकारत आहे? या सार्या गोष्टी अद्यापही गुलदस्त्यातच आहेत.
दिग्दर्शक केदार शिंदे त्याच्या चाहत्यांना नव्या वर्षामध्ये 'बाईपण भारी देवा' या सिनेमाची ट्रीट देणार आहे. नव्या वर्षात म्हणजेच 2022 च्या 28 जानेवारीला हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. आज एका नव्या पोस्टरच्या माध्यमातून या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे.
केदार शिंदे पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Maharashtra SSC Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल; सर्वांसाठी सर्व माहिती, विस्तृत तपशील एकाच क्लिकवर; घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement