Maze Gaon Song From Jhimma: 'झिम्मा' चित्रपटाचे 'माझे गाव' गाणं रिलीज
'झिम्मा' (Jhimma) चित्रपटाचे नवीन गाणं रिलीज
‘झिम्मा’च्या (Jhimma) टिझरमुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये चांंगलीच उत्सुकता पाहायला मिळतआहे. ‘झिम्मा’ चित्रपट लवकर पाहता येईल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. असे असतानाच ‘माझे गाव’ हे अतिशय वेगळ्या धाटणीचे गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले असून अपेक्षा दांडेकर यांनी हे गाणे गायले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)