Indian Idol 12 Finalist Sayli Kamble ला मराठी सिनेमा Kolhapur Diaries मध्ये पार्श्वगायनाची संधी; Avadhoot Gupte चं संगीत

अवधूत गुप्तेचं संगीत असलेल्या 'कोल्हापूर डायरीज' मध्ये सायलीला पार्श्वगायनाची संधी मिळाली आहे. हा तिचा पहिला मराठी सिनेमा आहे.

सायली कांबळे । PC: Instagram/ Avadhoot Gupte

नुकत्याच पार पडलेल्या इंडियन आयडॉल 12 च्या अंतिम फेरीत टॉप 3 मध्ये स्थान मिळवलेल्या सायली कांबळेला मराठी सिनेमामध्ये ब्रेक मिळाला आहे. अवधूत गुप्तेचं संगीत असलेल्या 'कोल्हापूर डायरीज' मध्ये पार्श्वगायनाची संधी मिळाली आहे. दरम्यान त्याने रेकॉर्डिंगच्या वेळेचा फोटो इंस्टाग्राम वर शेअर करत तिला बक्षीस म्हणून ही संधी देण्यात आल्याचं म्हटलं आहे.

अवधूत गुप्ते पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Avadhoot🎵 Gupte🎶 (@avadhoot_gupte)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement