IFFI 52: 'इफ्फी' महोत्सवात मराठीतील एकूण 'सहा' चित्रपटांचा समावेश, पाहा यादी

गोव्यात पार पडणार 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

IFFI 52 (Photo Credit - Twitter)

गोव्यात (Goa) पार पडणाऱ्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय (International) चित्रपट महोत्सव इफ्फी (IFFI) 2021 साठी चित्रपटांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. मराठीतील एकूण सहा चित्रपटांचा समावेश आहे. ज्यात पाच फीचर फिल्म्स आहेत तर एक ही नॉन फीचर फिल्म असणार आहे.

पाहा यादी

गोदावरी

निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी चित्रपट खुप चर्चेत आहे. जितेंद्र जोशी मुख्य भुमिकेत असुन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले, संजय मोने अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

मी वसंतराव...

Me Vashntrav (Photo Credit - Instagram)

फीचरफिल्म्स ह्या प्रकारात निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित मी वसंतराव हा चित्रपट आहे. तर मुख्य भुमिकेत राहुल देशपांडेसह अनीता दाते, निपुण धर्माधिकारी, कौमुदी वलोकर, पुष्कराज चिरपुटकर यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

बिटरस्वीट

(Photo Credit - Instagram)

अनंत महादेवन दिग्दर्शित बिटरस्वीट...

फनरल

(Photo Credit - Instagram)

विवेक दुबे यांचा फनरल...

निवास

(Photo Credit - Instagram)

 नॉन-फीचरमध्ये एकमेव मराठी ‘मुरमूर्स आॅफ द जंगल’चा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)