अभिनेत्री Sai Tamhankar चेSai Tamhankar ग्लॅमरस अंदाजातील फोटो पाहिलेत का? ( See Pics)
नुकतेच सई ने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्या फोटोंमध्ये सई खुपच हाॅट दिसत आहे.
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ने आपली जादू मराठी सिनेसृष्टीसह बॉलीवुड मध्येही पसरवायला सुरुवात केली आहे. सई सोशल मीडियावरही खुप एक्टिव असते. नेहमीच तिचे नवनवीन फोटो तिच्या प्रोफाईलवर पहायला मिळतात. नुकतेच सई ने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्या फोटोंमध्ये सई खूपच हाॅट आणि ग्लॅमरस दिसत आहे. पहा सई चे फोटो.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Hubballi Schoolboy Murder: पाच रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून वाद, आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची चाकूने हत्या
India-Pakistan Tension: शिर्डीचे साई बाबा मंदिर व मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात नारळ, हार-फुले, प्रसाद अशा कोणत्याही वस्तू नेण्यास बंदी; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय
Fact Check: सलमान खान आणि तमन्ना भाटियाचा फोटो व्हायरल; काय आहे फोटोमागील सत्य? जाणून घ्या
Lucknow Beat Gujarat, TATA IPL 2025: लखनौने गुजरातचा 'विजय रथ' रोखला, निकोलस पूरन आणि एडेन मार्करामची स्फोटक खेळी
Advertisement
Advertisement
Advertisement