Sonalee Kulkarni's Twinning With Sky: अप्सरा सोनाली कुलकर्णीने आकाशाशी केलेले ट्विनिंग पाहिले का? (See Video)

मराठी चित्रपटसृष्टीमधील ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी

Sonalee Kulkarni (Photo-Instagram)

मराठी चित्रपटसृष्टीमधील ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनाली सोशल मिडियावर बरीच सक्रीय आहे, त्यामुळे आपले नवनवीन फोटो व व्हिडिओमुळे ती सतत चर्चेत असते. आताही सोनालीने काही फोटोज व व्हिडिओज शेअर केले आहेत ज्यामध्ये तिने चक्क आकाशाच्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

हे फोटोज आज संध्याकाळी टिपलेले दिसत आहेत, जिथे सूर्य अस्ताला जाताना ज्या रंगांची उधळण आकाशामध्ये झाली आहे अगदी त्याच रंगाचे कपडे सोनालीच्या अंगावर दिसत आहेत. अशाप्रकारे सोनालीने आकाशासोबत Twinning केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement