Gadkari First Poster: नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित 'गडकरी' चित्रपटाची घोषणा; पहा पोस्टर
आरएसएस कार्यकर्ते ते केंद्रीय मंत्री असा 66 वर्षीय नितीन गडकरींचा प्रवास आता रूपेरी पडद्यावर देखील पहायला मिळणार आहे.
भारताचे हायवे मॅन अशी ओळख मिरवणार्य नितिन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. 'गडकरी' असं या सिनेमाचं नाव असून 27 ऑक्टोबरला तो रिलीज होणार आहे. मुख्य भूमिकेत कोण असेल? हे नाव अद्याप गुलदस्त्यामध्ये आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे.
पहा 'गडकरी' पोस्टर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
President Droupadi Murmu to Visit Sabarimala Temple: द्रौपदी मुर्मू 19 मे रोजी रचणार इतिहास; ठरणार शबरीमाला मंदिराला भेट देणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती
Advertisement
Advertisement
Advertisement