Ekdam Kadak Poster: 'एकदम कडक' सिनेमाचं पोस्टर रिलीज; पहा पहिली झलक

'एकदम कडक' सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 2 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

'एकदम कडक' सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 2 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.  ओम साई सिने फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत तर  'गणेश शिंदे' निर्मित आणि दिग्दर्शित हा सिनेमा आहे. या सिनेमात पार्थ भालेराव, तानाजी गालगुंडे, अरबाज शेख, चिन्मय संत झळकणार आहे तर मुख्य नायिकेचं नाव अजूनही गुलदस्त्यात ठेवलं आहे.

पहा पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Ekdam Kadak (@ekdamkadakfilm)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now