Digpal Lanjekar: दिग्पाल लांजेकरांनी केली नव्या 'मुक्ताई' चित्रपटाची घोषणा; संत ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची कथा प्रेक्षकांच्या समोर मांडणार
या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्पाल हे श्री संत ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची कथा प्रेक्षकांच्या समोर मांडणार आहेत.
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आतापर्यंत शिवराज अष्टक या चित्रपट मालिकेच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सरदारांचं शौर्य दाखवणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले. तर आता आज दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'मुक्ताई' असं आहे. एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन दिग्पाल यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्पाल हे श्री संत ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाची कथा प्रेक्षकांच्या समोर मांडणार आहेत.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Subhedar Offer For School Kids: शाळकरी मुलांना 'सुभेदार' सिनेमा पाहता येणार 140 रूपयांमध्ये
Subhedar Movie Song Out: सुभेदार चित्रपटातील बहुप्रतिक्षित गाणं 'आले मराठे' प्रेक्षकांच्या भेटीला, शिवप्रेमींना गाण्याला दिला चांगला प्रतिसाद
Sher Shivraj: ऐतिहासिक सिनेमा शेर शिवराज आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर उपलब्ध
‘शेर शिवराज’ च्या शिरपेचात आणखी एक बहुमान
Advertisement
Advertisement
Advertisement