Subhedar Movie Song Out: सुभेदार चित्रपटातील बहुप्रतिक्षित गाणं 'आले मराठे' प्रेक्षकांच्या भेटीला, शिवप्रेमींना गाण्याला दिला चांगला प्रतिसाद

सुभेदार चित्रपटाला शिवप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आले मराठे गाणं युटूबवर प्रदर्शित झाला आहे.

Subhedar Movie Song Out: सुभेदार चित्रपटातील बहुप्रतिक्षित गाणं 'आले मराठे' प्रेक्षकांच्या भेटीला, शिवप्रेमींना गाण्याला दिला चांगला प्रतिसाद
Subhedar Movie PC YOUTUBE

Subhedar Movie Song Out: दिग्पाल लांजेकरच्या आगामी चित्रपट सुभेदार बहुचर्चित आहे. नुकतच या चित्रपटाचं टीझर प्रदर्शित  करण्यात आले आहे.  कोंढणा गड सर करताना तानाजी मालुसरे यांनी जीवाची बाजी लावली त्यावेळी त्यांच्या स्मरणार्थ शिवरायांनी या गडाला 'गड आला पण सिंह गेला' म्हणत नामकरण सिंहगड केले होते. चित्रपटाचं आले मराठे हे गाणं युटूबवर प्रदर्शित झाला आहे.  शिवप्रेमींनी या गाण्याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. चित्रपटात सर्वांचा लाडकाअभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी  महाराजांची भूमिका साकारणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2023 02:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).