De Dhakka 2: महेश मांजरेकर दिग्दर्शित 'दे धक्का-2' येत्या 5 ऑगस्टला प्रदर्शित

महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर दिग्दर्शित "दे धक्का २" येत्या पाच ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महेश मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

De Dhakka 2 | (Photo Credit - Insta)

महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर दिग्दर्शित "दे धक्का २" येत्या पाच ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महेश मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 'आज पंढरीची वारी, ५ ऑगस्टला लंडनवर स्वारी!' महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर दिग्दर्शित "दे धक्का २" तुमच्या जवळच्या सिनेमागृहात ५ ऑगस्टपासून. थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय', असे म्हणत मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement