Daagdi Chaawl 2 New Poster: 18 ऑगस्टला प्रदर्शित होणार 'दगडी चाळ 2' चित्रपट; समोर आले Ankush Chaudhari च्या भूमिकेचे नवे पोस्टर

दगडी चाळच्या पहिल्या भागाच्या यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Daagdi Chaawl 2 New Poster: 18 ऑगस्टला प्रदर्शित होणार 'दगडी चाळ 2' चित्रपट; समोर आले Ankush Chaudhari च्या भूमिकेचे नवे पोस्टर
Daagdi Chaawl 2 New Poster (संग्रहित संपादित प्रतिमा)

अभिनेता मकरंद देशपांडेअणि अंकुश चौधरी यांचा 'दगडी चाळ 2' हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या मराठी चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता दगडी चाळच्या पहिल्या भागाच्या यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या 18 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून, यात पुन्हा एकदा अंकुश चौधरी आपल्याला सूर्याच्या भूमिकेत दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Daagdi Chaawl 2 (@dc2thefilm)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2022 04:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).