Coffee Marathi Movie: सिद्धार्थ-कश्यपसोबत स्पृहाची टेस्टी 'कॅाफी' यादिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कांबळे (Nitin Kamble) यांनी केलं आहे. चित्रपटात प्रेक्षकांना अनोखी प्रेमकथा पहायला मिळणार आहे.
गोड चेहऱ्याची आणि कवी मनाची अभिनेत्री अशी ओळख असणारी स्पृहा जोशी (Spruha Joshi) रसिकांसाठी लज्जतदार 'कॅाफी' (Coffee) घेऊन आली आहे. काॅफी हा चित्रपट 14 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये प्रर्दर्शित होणार आहे. स्पृहा सोबत सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि कश्यप परुळेकर (Kashyap Parulekar) मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कांबळे (Nitin Kamble) यांनी केलं आहे. चित्रपटात प्रेक्षकांना अनोखी प्रेमकथा पहायला मिळणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Advertisement
Advertisement
Advertisement