सुलोचना दीदींचे निधन ही महाराष्ट्राला आणि चित्रपटसृष्टीला चटका लावणारी घटना, मुख्यमंत्र्यांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवी येथील निवासस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभादेवी येथील निवासस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार सदा सरवणकर, अभिनेते सचिन पिळगावकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. सुलोचना दीदींचे निधन ही महाराष्ट्राला आणि चित्रपटसृष्टीला चटका लावणारी घटना आहे. सुलोचना दीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी आपल्या आईपासून पोरकी झाली आहे असे मनोगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
सिनेसृष्टीची 'आई' अशी ओळख असलेल्या दिवंगत अभिनेत्री #सुलोचनादीदी लाटकर यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. आज यांच्या दादर प्रभादेवी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी दीदींच्या… pic.twitter.com/mBr4SmJIvm
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2023 04:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

