अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे Dubai Expo मधील पहा हॉट लूक फोटो आणि व्हडिओ

नुकतेच सोनालीने तिच्या दुबई च्या काही आठवणी शेअर करत Dubai Expo चे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni ( Photo- Instagram)

मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) तिच्या अभिनयासोबतच तिच्या बोल्ड लूकनेही चाहत्यांची मने जिंकत असते. ती नेहमीच सोशल मिडीयावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते . नुकतेच सोनालीने तिच्या दुबई च्या काही आठवणी शेअर करत Dubai Expo चे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement