'चंद्रा' गाणं गाऊन वायरल झालेल्या जयेश खरे शाळकरी मुलावर संगीतकार Ajay Atul फिदा; ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमात दिली गाण्याची संधी (watch Video)

23 एप्रिल 2023 दिवशी महाराष्ट्र शाहीर सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपूर्वी 'चंद्रमुखी' सिनेमातील 'चंद्रा' गाणं गाणार्‍या जयेश खरे या शाळकरी मुलाचा व्हिडिओ सोशल मीडीयात तुफान वायरल झाला. या गाण्याचे संगीतकार अजय अतुल यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ पोहचला. आणि रातोरात जयेशला पार्श्वगायनाची संधी मिळाली आहे. अजय अतुल यांच्या आगामी ‘महाराष्ट्र शाहीर' सिनेमात त्याला संधी मिळाली आहे. हा सिनेमा शाहीर साबळेंचा बायोपिक आहे.

अंकुश चौधरी पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement