Zapuk Zupuk Teaser: सूरज चव्हाण च्या 'झापूक झुपूक' सिनेमाचा टीझर आऊट (Watch Video)

झापूक झुपूक सिनेमा 25 एप्रिलला सिनेमागृहामध्ये येणार आहे.

Zapuk Zupuk Teaser | X @RoongtaCinemas

दिग्दर्शित 'झापूक झुपूक' सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.  बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण या सिनेमात मुख्य अभिनेता आहे. सूरजने विजेतेपदाची ट्रॉफी हातात घेतल्यानंतर स्टेजवरच केदार शिंदेंनी त्याला सिनेमा ऑफर केला होता. त्यांनी शब्द पाळत सूरज चव्हाण  ची ओळख असलेला 'झापूक झुपूक' या टायटलवरच सिनेमा बनवला आहे.  25 एप्रिलला हा सिनेमा रीलीज होणार असून सध्या टीझर पाहून प्रेक्षकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

झापूक झुपूक टीझर

 

View this post on Instagram

 

A post shared by Jio Marathi (@jiostudiosmarathi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement