London Missal: ‘लंडन मिसळ’चा टीझर प्रदर्शित, भरत जाधव, ऋतुजा बागवेचा हटके लूक चर्चेत
‘लंडन मिसळ’मध्ये अभिनेता भरत जाधव अभिनेत्री ऋतुजा बागवे, गौरव मोरे, रसिका क्षोत्री, माधुरी पवार, अभिनेता गौरव मोरे, निखिल चव्हाण, ऋतुराज शिंदे, सुनील गोडबोले अशी कलाकारांची मोठी फौज काम करत आहे.
‘लंडन मिसळ’ हा मराठमोळा चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून भरत जाधव एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘लंडन मिसळ’मध्ये अभिनेता भरत जाधव अभिनेत्री ऋतुजा बागवे, गौरव मोरे, रसिका क्षोत्री, माधुरी पवार, अभिनेता गौरव मोरे, निखिल चव्हाण, ऋतुराज शिंदे, सुनील गोडबोले अशी कलाकारांची मोठी फौज काम करत आहे. भरत जाधव यांनी पहिल्यांदाच या चित्रपटासाठी रॅप गायले आहे.
पाहा टीझर -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Team India 2025 Schedule: टीम इंडिया यावर्षी भिडणार 'या' संघांसोबत, जाणून घ्या 'मेन इन ब्लू' चे कसे असेल वेळापत्रक
Virat Kohli Record In Test Cricket: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये रचले काही अनोखे विक्रम, 'रन मशीन'चे रेकाॅर्ड मोडणे जवळजवळ कठीण
Heathrow Airport Shut Down: Air India ची लंडनला जाणारी सारी विमानं रद्द; Travel Advisory जारी
'मी ऑफिसमध्ये 5 दिवस काम करणार नाही'; वाढत्या महागाईवर लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय महिलेने व्यक्त केली नाराजी
Advertisement
Advertisement
Advertisement