Ashok Saraf And Nivedita Saraf Marriage Anniversary: अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या विवाहास झाली 35 वर्षे

अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी याबाबत इन्स्टाग्रामवरुन माहिती दिली. प्रदीर्घ काळ सोबत असलेल्या या जोडीची ऑन कॅमेरा आणि वास्तव जीवनातही जबरदस्त केमेस्ट्री आहे.

चित्रपटसृष्टीत मामा म्हणून प्रसिद्ध असलेले सर्वांचे लाडके अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांच्या विवाहाला 35 वर्षे झाली. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी याबाबत इन्स्टाग्रामवरुन माहिती दिली. प्रदीर्घ काळ सोबत असलेल्या या जोडीची ऑन कॅमेरा आणि वास्तव जीवनातही जबरदस्त केमेस्ट्री आहे. आजवर त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे एकत्र अभिनय केलेले अनेक चित्रपट गाजलेही आहेत. अशा या अशोक मामा आणि त्यांच्या पत्नी निवेदिता यांना शुभेच्छा!

एक्स पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif