Amruta Khanvilkar Photo Shoot: अमृताने केले ग्लॅमरस फोटोशूटमधून, फोटो व्हायरल

अमृताच्या या सिल्वर-गोल्ड ग्लिटरी लुकवर सारेच फिदा झाले आहेत. या ग्लॅमरस फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव होतोय.

(Photo Credit - Insta)

मराठी सिनेविश्वात स्वतःच्या अभिनयाने आणि सौंदर्याने अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृता अभिनेत्रीच नसुन ती एक उत्तम निवेदिका, कुशल नृत्यांगना आणि फिटनेस आयकाॅन म्हणुन प्रसिद्ध आहे. अमृताच्या या सिल्वर-गोल्ड ग्लिटरी लुकवर सारेच फिदा झाले आहेत. या ग्लॅमरस फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव होतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement